अनुवाद 25:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अशावेळी वडिलांनी त्याच्या नगराच्या लोकांस बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्याच्या नगरातल्या वडीलवर्गाने त्याला बोलावून आणून त्याच्याशी बोलणे करावे; तो आपलाच हेका चालवून म्हणाला की, ‘हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही,’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा त्याच्या नगरातील वडीलजनांनी त्याला बोलावून घ्यावे आणि त्याच्याशी बोलणी करावी. “मला त्या बाईशी लग्न करावयाचे नाही,” असे जर तो हट्टीपणाने म्हणाला. Viz kapitola |