अनुवाद 25:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दोन भाऊ एकत्र राहत असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या पत्नीने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 भाऊभाऊ एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये; तिच्या दिराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे, व तिच्याबाबत दिराचे कर्तव्य करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 भाऊ एकत्र राहत असतील व त्यातील एकजण निपुत्र मरण पावला, तर त्याच्या विधवेने कुटुंबाबाहेर परक्याशी विवाह करू नये. तिच्या पतीच्या भावाने तिच्याशी विवाह करावा आणि तिचा स्वीकार करावा आणि तिच्याप्रती दिराचे कर्तव्य पूर्ण करावे. Viz kapitola |