अनुवाद 25:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याला चाळीसपर्यंत फटके मारावेत, अधिक मारू नयेत; अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्यादेखत अप्रतिष्ठा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु न्यायाधीशाने त्याला चाळीस पर्यंतच फटके मारावेत, अधिक फटके मारू नयेत. नाहीतर, अधिक फटके मारल्यास, तुमच्या बंधूंची तुमच्यादेखत अप्रतिष्ठा होईल. Viz kapitola |