अनुवाद 25:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दोषी व्यक्ती फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्यास पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्यास फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दोषी मनुष्य फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडवून आपल्यासमक्ष त्याच्या दोषाच्या मानाने मोजून फटके मारवावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दोषी मनुष्य जर फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला, तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे आणि आपल्यादेखत त्याच्या अपराधाप्रमाणे मोजून फटके मारावेत, Viz kapitola |