अनुवाद 25:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव ह्याला वीट आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जे खोटी कामे करून अनीतीने वागतात त्या सर्वांचा तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्यांचा तिरस्कार करतात. Viz kapitola |