Online Bible

- Reklamy -




अनुवाद 25:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तुझ्या थैलीत जास्त व कमी अशी दोन प्रमाणांची वजने ठेवू नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुमच्या झोळीत तुम्ही वेगवेगळी वजने ठेऊ नये—एक जड व एक हलके.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 25:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy