अनुवाद 25:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने आपला हात पुढे करून मारणाऱ्याचे जननेंद्रिय पकडले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दोन पुरुषांची मारामारी चालली असताना त्यांच्यापैकी एकाच्या बायकोने आपल्या नवर्याला मारणार्याच्या हातून सोडवण्यासाठी जवळ जाऊन आपला हात पुढे करून त्याचे जननेंद्रिय पकडले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 समजा दोन पुरुष एकमेकात मारामारी करीत असताना त्या दोघांपैकी एकाची पत्नी आपल्या पतीला मदत करण्यासाठी येते आणि दुसर्या मनुष्याचे वृषण पकडते, Viz kapitola |