अनुवाद 24:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही मिसर देशातून निघाल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याने वाटेत मिर्यामेचे काय केले ह्याचे स्मरण ठेवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी. Viz kapitola |