अनुवाद 24:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरा पती करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि त्याचे घर सोडल्यानंतर ती दुसर्या पुरुषाची पत्नी होते, Viz kapitola |