Online Bible

- Reklamy -




अनुवाद 24:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणार्‍या उपर्‍यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नकोस,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 24:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy