अनुवाद 24:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 बाहेरच थांबा. मग ज्याला तुम्ही कर्ज दिले आहे तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तू बाहेर उभे राहावेस आणि ज्याला तू कर्ज दिले असेल त्याने त्याच्याबद्दलचे तारण तुझ्याकडे बाहेर आणावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे. Viz kapitola |