Online Bible

- Reklamy -




अनुवाद 24:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तुम्ही आपल्या शेजाऱ्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आपल्या शेजार्‍याला तू कोणत्याही प्रकारचे कर्ज दिलेस तर त्याच्याबद्दल तारण आणण्यासाठी त्याच्या घरात शिरू नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्‍याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,

Viz kapitola kopírovat




अनुवाद 24:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy