अनुवाद 23:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझ्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी बाहेर पडून तू तळ देशील तेव्हा सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध तळ ठोकाल, तेव्हा सर्व अशुद्ध गोष्टींपासून दूर राहावे. Viz kapitola |