अनुवाद 23:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर सभेत सामील होऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अम्मोनी आणि मवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तसेच दहाव्या पिढीनंतर कोणाही अम्मोनी अथवा मोआब्याने याहवेहच्या सभेत कधीही प्रवेश करू नये. Viz kapitola |