अनुवाद 23:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आपल्या शेजाऱ्याच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळ्याने कापून नेऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आपल्या शेजार्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजार्याच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आपल्या शेजार्याच्या उभ्या पिकात तुम्ही गेलात, तर हवी तेवढी कणसे तुम्ही हाताने मोडून खावी, पण त्याच्या उभ्या पिकास मात्र विळा लावू नये. Viz kapitola |