अनुवाद 23:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तथापि तू नवस न करण्याचे ठरवलेस तर तुला पाप लागणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परंतु तुम्ही नवस केला नसेल, तर ते मात्र पाप नाही. Viz kapitola |