अनुवाद 23:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 इस्राएलाच्या स्त्रीयांपैकी कोणीही वेश्या होऊ नये आणि इस्राएली पुत्रापैकी कोणासही पुमैथुनास वाहू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 इस्राएलकन्यांपैकी कोणीही वेश्या2 होऊ नये, आणि इस्राएलपुत्रांपैकी कोणालाही पुंमैथुनास वाहू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 इस्राएलातील कन्या वा पुत्रांनी मंदिरातील देवदासी बनू नये. Viz kapitola |