अनुवाद 23:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्यास मालकाच्या स्वाधीन करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 एखादा दास आपल्या धन्यापासून पळून जाऊन तुला शरण आला तर त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नकोस, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 एखादा गुलाम आपल्या धन्यापासून पळून तुमच्याकडे आला असेल, तर तुम्ही त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नका. Viz kapitola |