अनुवाद 22:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हास लागणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध; नाहीतर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा धाब्याला कठडा बांधवा, म्हणजे कोणीही धाब्यावरून पडल्यास मनुष्य हत्येचा दोष तुमच्या घरावर येऊ नये. Viz kapitola |