अनुवाद 22:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुला हवी असली तर पिले घेऊन जा, पण त्यांच्या आईला अवश्य सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तू चिरायू होशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. Viz kapitola |