अनुवाद 22:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 “आपल्या वडलांच्या पत्नीशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 कोणी आपल्या सावत्र आईशी विवाह करू नये; आपल्या बापाची बेअब्रू करू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 कोणाही पुरुषाने आपल्या पित्याच्या पत्नीशी विवाह करू नये; त्याने आपल्या पित्याच्या अंथरुणास भ्रष्ट करू नये. Viz kapitola |