Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलातून या दुराचाराचे निमूर्लन करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे; अशा प्रकारे इस्राएलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 एखादा पुरुष दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीबरोबर व्यभिचार करीत असताना आढळला, तर तिच्यासोबत झोपलेला पुरुष आणि स्त्री दोघांनाही जिवे मारावे. अशा रीतीने इस्राएलमधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy