अनुवाद 22:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्यास परत कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखत नसलास तर ते जनावर आपल्या घरी आण, आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्याजवळ राहू दे; आणि मग ते त्याच्या हवाली कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जर मालक तुमच्याजवळ राहत नसतील किंवा तो कोण आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल, तर तो तुम्ही तुमच्या घरी न्यावा व त्याचा मालक त्याला शोधीत तिथे येईपर्यंत त्याला ठेवावे. मग त्याच्या मालकाला तो परत करावा. Viz kapitola |