Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मुलीच्या वडिलाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्यास नकोशी झाली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मुलीच्या बापाने वडीलवर्गाला म्हणावे की, ‘मी आपली कन्या ह्या पुरुषाला दिली आणि आता ती त्याला आवडत नाही;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy