अनुवाद 22:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 लोकर व सण ह्यांच्या मिश्रणाचे कापड अंगात घालू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 लोकर व ताग यांचे मिश्रण असलेली वस्त्रे घालू नका. Viz kapitola |