अनुवाद 21:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि स्पष्ट म्हणावे की, ‘आमच्या हातून हा रक्तपात झाला नाही आणि आम्ही डोळ्यांनी पाहिला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही. Viz kapitola |