अनुवाद 21:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा लेवी वंशातील याजकांनी यावेळी तिथे असावे. आपली सेवा करून घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांस आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा लेवी वंशातल्या याजकांनी पुढे व्हावे; कारण त्यांनी परमेश्वराची सेवा करावी, त्याच्या नावाने आशीर्वाद द्यावा, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वादाचा व मारामारीचा निर्णय व्हावा ह्यासाठी तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना निवडले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे. Viz kapitola |