Online Bible

- Reklamy -




अनुवाद 21:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग वडीलधाऱ्याने कालवड वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी तीची मान कापावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि ज्यात नांगरणी पेरणी होत नसते व ज्यात पाणी सतत वाहत असते अशा खोर्‍यात तिची मान मोडावी;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्‍यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 21:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy