अनुवाद 21:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 अशावेळी आईवडीलांनी त्यास गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडीलवर्गासमोर न्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तर त्याच्या आईवडिलांनी त्याला धरून नगराच्या वेशीवर वडील मंडळीपुढे घेऊन जावे. Viz kapitola |