अनुवाद 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 एखाद्याचा मुलगा हट्टी व बंडखोर, अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा असेल शिक्षा केली तरी त्यांचे ऐकत नसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानत नसला, आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जर एखाद्या मनुष्याला हट्टी व बंडखोर पुत्र असेल, जो आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळत नसेल आणि त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांचे ऐकत नसेल, Viz kapitola |