अनुवाद 21:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तिला तुम्ही तुमच्या घरी न्यावे आणि तिच्या डोक्यावरील केसांचे मुंडण करावे, तिची नखे कापावीत Viz kapitola |