अनुवाद 21:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहीत झालास आणि लग्न करावे असे एखाद्याला वाटल्यास. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि बंदिवानांत एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहित झालास, तिला बायको करून घेण्याची तुला इच्छा झाली; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि त्या बंदिवानात तुम्हाला जर एखादी देखणी तरुणी आढळली आणि तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालात तर तिचा तुम्ही तुमची पत्नी म्हणून स्वीकार करावा. Viz kapitola |