अनुवाद 21:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जेव्हा तू आपल्या शत्रूशी युद्ध करायला जाशील व देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्यांना बंदीवान कराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला गेलास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या हाती दिले आणि तू त्यांना बंदिवान केलेस, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांना तुम्ही बंदिवान कराल, Viz kapitola |