अनुवाद 20:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 द्राक्षमळा लावून त्याचे प्रथमफळ खाल्ले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी त्याचे फळ खाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुम्हापैकी असा कोणी आहे, ज्याने द्राक्षमळा लावला, पण त्याचे फळ अद्याप खाल्लेले नाही? तर त्याने घरी जावे. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी त्याचा आनंद घेईन. Viz kapitola |