अनुवाद 20:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांचा समूळ नाश कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी—यांचा समूळ नायनाट करावा—ही आज्ञा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिली आहे. Viz kapitola |