Online Bible

- Reklamy -




अनुवाद 20:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जी नगरे तुझ्यापासून फार दूर असून ह्या येथल्या राष्ट्रांची नसतील त्यांच्या बाबतीत असेच करावे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुमच्यापासून दूर असलेल्या व निकटवर्ती नसलेल्या राष्ट्राच्या सर्व शहरांच्याबाबतीत तुम्ही असेच वागावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 20:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy