Online Bible

- Reklamy -




अनुवाद 20:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना तलवारीने ठार करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तुझा देव परमेश्वर ते नगर तुझ्या हाती देईल तेव्हा त्यातल्या प्रत्येक पुरुषाला तलवारीने मारून टाकावे;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या ताब्यात देतील, तेव्हा त्यातील सर्व पुरुषांना तुम्ही तलवारीने ठार मारावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 20:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy