अनुवाद 2:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परमेश्वर देवाने त्यास आपल्या ताब्यात दिले म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व सर्व लोकांचा पराभव करू शकलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग आपला देव परमेश्वर ह्याने त्याला आपल्या हवाली केले, आणि आपण त्याचा, त्याच्या मुलांचा व त्याच्या सर्व सेनेचा पराभव केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु याहवेह आमच्या परमेश्वराने त्याला आमच्या अधीन केले, आम्ही त्याला, त्याच्या पुत्रांसह संपूर्ण सेनेला चिरडून टाकले. Viz kapitola |