अनुवाद 2:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेव्हा सीहोन आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यासाठी निघाला आणि याहस येथे युद्ध करायला आमच्यावर चालून आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 सीहोन आणि त्याची सर्व सेना आमच्यासोबत युद्ध करण्यास याहस येथे एकत्रित झाली, Viz kapitola |