अनुवाद 2:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 यार्देनपलीकडे आमचा देव परमेश्वर आम्हास देणार असलेल्या जमिनीपर्यंत आम्हास जायचे आहे. सेईरच्या एसाव लोकांनी आणि आर येथील मवाबी लोकांनी आम्हास जाऊ दिले तसेच तूही कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 सेईर येथे राहणारे एसावाचे वंशज आणि आर येथे राहणारे मवाबी हे जसे माझ्याशी वागले तसाच तूही मी यार्देनेपलीकडे जाऊन आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला दिलेल्या देशात पोहचेपर्यंत माझ्याशी वाग.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 सेईरमध्ये राहणारे एसावाचे वंशज आणि आरवासी मोआबी यांनी आमच्यासाठी केले—आम्ही यार्देन ओलांडून याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत असलेल्या देशात जाईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत करा.” Viz kapitola |