अनुवाद 2:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 सार्या नभोमंडळाखालील लोकांच्या मनात आज मी तुझ्याविषयी अशी दहशत आणि भीती उत्पन्न करू लागेन की, ते तुझे वर्तमान ऐकून थरथरा कापतील व तुला घाबरतील.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आजपासून पुढे मी असे करेन की अखिल पृथ्वीतलावरील लोक तुमच्यापुढे भीतीने थरथर कापतील व तुमच्या आगमनाची चाहूल लागताच दहशत घेतील.” Viz kapitola |