अनुवाद 2:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पुढे परमेश्वर मला म्हणाला, “आता उठा व आर्णोनाचे खोरे ओलांडून जा. हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन व त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे, तो देश आपल्या ताब्यात घे आणि त्यास लढाईला प्रवृत्त कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ‘उठा, कूच करून आर्णोन खोरे ओलांडून जा; पाहा, हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे; तो देश तू आपल्या ताब्यात घ्यायला लाग आणि त्याला लढाईला प्रवृत्त कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “आता उठा आणि आर्णोन नदी ओलांडून जा. पाहा, हेशबोनचा राजा अमोरी सीहोन आणि त्याचा देश मी तुमच्या हाती दिला आहे. तो देश ताब्यात घेण्यास सुरुवात करा व त्याच्याशी युद्ध करा. Viz kapitola |