अनुवाद 2:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 एसावाच्या वंशजांनाही देवाचे असेच पाठबळ होते. पूर्वी सेईर येथे होरी लोक राहत असत. त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पण एसावाच्या वंशजांनी होरींचा संहार केला व आजपर्यंत ते तेथे राहतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 सेईर येथील एसावाच्या वंशजांकडून परमेश्वराने होरी लोकांचा संहार केला, तसाच त्याने ह्यांचाही केला; त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली, आणि आजपर्यंत ते तेथे वस्ती करून आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जेव्हा तिथे राहणार्या होरी लोकांना त्यांनी घालवून लावले व त्यांचा नाश केला. त्यांनी त्यांना हुसकावून लावले आणि आजपर्यंत त्यांच्या जागी ते वस्ती करून राहत आहेत, त्याचप्रमाणे सेईर येथे राहाणाऱ्या एसावाच्या वंशजांसाठीही याहवेहने असेच केले. Viz kapitola |