अनुवाद 19:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मनुष्यवध करणार्याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचवण्याची केलेली सोय अशी : पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजार्याला ठार मारले, तर त्याने तेथे जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्याचा वध केला. Viz kapitola |