Online Bible

- Reklamy -




अनुवाद 19:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेषबुद्धीने साक्ष दिली,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास,

Viz kapitola kopírovat




अनुवाद 19:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy