अनुवाद 19:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुला मिळणार्या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरवलेली आपल्या शेजार्याच्या सीमेची खूण सरकवू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला वतनात देत आहेत, तो ताब्यात घेतल्यावर, आधीच्या माणसांनी ठेवलेल्या शेजार्याच्या जमीन हद्दीच्या खुणा कदापि बदलू नये. Viz kapitola |