अनुवाद 19:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याच्यावर दयादृष्टी करू नकोस, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल. Viz kapitola |