अनुवाद 19:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्यास तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्यास मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर त्याच्या गावच्या वडीलवर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणार्याच्या हाती द्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तर त्या गावाच्या वडील मंडळीने माणसे पाठवून त्याला धरून आणावे व त्याला वध झालेल्या माणसाच्या रक्तपाताचा सूड घेणार्याच्या स्वाधीन करावे. Viz kapitola |