अनुवाद 18:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या ठिकाणी राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रांतील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करायला शिकू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात याल, तेव्हा त्या देशात राहणार्या राष्ट्रांच्या अमंगळ चालीरीती शिकू नका. Viz kapitola |