अनुवाद 18:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ‘अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे’ असा विचार तुझ्या मनात आला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुम्ही स्वतःशी म्हणू शकता, “हा संदेश याहवेह बोलले नाहीत, हे आम्ही कसे ओळखावे?” Viz kapitola |